तुझं नकळत मनात येणं-जाणं
हा आता नेहमीचाच खेळ,
बर्फासारखी भरभर तेव्हा मग
वितळत जाते वेळ...
डाव असा अर्ध्यावर सोडून जाणं
हा तुझा नेहमीचाचं छंद,
खुळ्या या मनात माझ्या तरी
दरवळतो तुझाच गंध...!
~ वर्षा
हा आता नेहमीचाच खेळ,
बर्फासारखी भरभर तेव्हा मग
वितळत जाते वेळ...
डाव असा अर्ध्यावर सोडून जाणं
हा तुझा नेहमीचाचं छंद,
खुळ्या या मनात माझ्या तरी
दरवळतो तुझाच गंध...!
~ वर्षा