सांज अशी ही येते
उसवती आठवांचे धागे,
कोडे अजून न उलगडणारे
जुळले कसे हे सागे...
चांदणी रात्र कधीच सरली
मळभ उगा हे दाटे,
रात्रीची तो शान तरी
मज चंद्र एकटा भासे...
रोजचीच तरी अनोळखी
हुरहूर मनात या जागे,
सांग ना रे सख्या तुझ्याशी
का असा हा लळा लागे...!
~ वर्षा
उसवती आठवांचे धागे,
कोडे अजून न उलगडणारे
जुळले कसे हे सागे...
चांदणी रात्र कधीच सरली
मळभ उगा हे दाटे,
रात्रीची तो शान तरी
मज चंद्र एकटा भासे...
रोजचीच तरी अनोळखी
हुरहूर मनात या जागे,
सांग ना रे सख्या तुझ्याशी
का असा हा लळा लागे...!
~ वर्षा