स्वप्न गोजिरे
हृदयी वसते
नयनी निजते
तुझ्यासवे...
रूप लाजरे
क्षणात खुलते
स्वरांगी झुलते
तुझ्यासवे...
गीत साजरे
सहज उमटते
असे सजवते
तुझ्यासवे...
अर्थ बावरे
रोज शोधते
एक पाहते
तुझ्यासवे...!!!
~वर्षा
हृदयी वसते
नयनी निजते
तुझ्यासवे...
रूप लाजरे
क्षणात खुलते
स्वरांगी झुलते
तुझ्यासवे...
गीत साजरे
सहज उमटते
असे सजवते
तुझ्यासवे...
अर्थ बावरे
रोज शोधते
एक पाहते
तुझ्यासवे...!!!
~वर्षा